कोरोनाची पहिली इंट्रानोजल लस लाँच ते पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी
Manage episode 353629685 series 3312200
१) प्रजासत्ताकदिनी मोठं गिफ्ट; कोरोनाची पहिली इन्ट्रानोजल लस लाँच
२) महाराष्ट्रातील 12 जण पद्मचे मानकरी; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब?
३) आनंद महिंद्रा यांनी RBIच्या ई-रुपीद्वारे केलँ पहिलं पेमेंट
४) अमृता फडणवीस आता चित्रपटात गाणार, नवीन गाणं लाँच!
५) एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
६) शाहरुखचा जलवा... पहिल्याच दिवशी 'पठाण'ने कमावले १०० कोटी
७) बाबर आझमचा डबल धमका; पटकावले ICCचे दोन पुरस्कार
८) पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटलांचं मोठं विधान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1199 επεισόδια