भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार ते क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी चित्रपट क्षेत्रात
Manage episode 353739366 series 3312200
१) भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार! 'मूड ऑफ नेशन' सर्व्हेत मविआला मोठं यश
२) अदानींना अडचणीत आणणारा हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे?
३) बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी वाढणार का? EVबद्दल काय आहेत मागण्या?
४) भारत पाकिस्तानचं पाणी रोखणार! 'सिंधू जल करारा'बाबत मोदी सरकारनं धाडली नोटीस
५) राहुल गांधींनी पदयात्रा केली रद्द
६) क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी सिनेक्षेत्रात, पहिल्या निर्मितीची घोषणा
७) 19 वर्षांच्या मुलींनी न्यूझीलंडचा केला पराभव, गाठली वर्ल्डकप फायनल
८) फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत यासाठी पवार बनले शकुनी मामा! भाजप आक्रमक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार
1209 επεισόδια