# 1589: श्वास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 444255505 series 3431535
मिनिटाला १२ ते १८ श्वास घेण्याचा दर हा सरासरी मानला जातो. तुमचा श्वासोच्छ्वासाचा हा वेग यापेक्षा जास्त असेल, तर लगेच काळजी करू नका. आजपासून नियमितपणे खोल आणि संथ श्वास घेण्याचा सराव करा. एक इण्टरेस्टिंग गोष्ट जी याच्याशी निगडित आहे ती म्हणजे, श्वास घेण्याचा वेग कमी होतो, तेव्हा आपलं आयुष्य वाढत जातं. प्राण्यांच्या जगातही श्वासाचा वेग आणि आयुष्य यात परस्परसंबंध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, एक मोठं कासव मिनिटाला तीनदा श्वास घेत असेल, तर ते १८० वर्षं जगू शकतं. तर मिनिटाला ३० वेळा श्वसन करणारं माकड २० ते ३० वर्षं जगतं.
1603 επεισόδια