रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In ...
…
continue reading
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
…
continue reading
'इंस्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. "Inspiring Stories by Sakal", is a show focused on sharing motivational stories about people from different walks of life such as politics, entertainment, culture, business and much more. Here, celebrities open up about their personal lives and share untold stories about their struggles and t ...
…
continue reading
दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाल ...
…
continue reading
1
आज Special Podcast | विधानसभेसाठी Manoj Jarange Patil यांचा नवा डाव? मराठेतरांनाही सोबत घेण्याची तयारी | Aaj Special SAAM-TV Podcast
3:33
विधानसभेसाठी जरांगेंचा नवा डाव...जरांगे कुणाचा गेम करणार...मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती?...विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकाच जातीवर निवडणूक जिंकता येणं शक्य नसल्याचं म्हणत, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करत उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं... जरांगेंचा विधानसभेसाठीचा नक्की डावपेच काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
…
continue reading
1
पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा
8:30
१) उन्हाच्या प्रकोपाने पालेभाज्या महागल्या २) पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ३) एपीएमसीत इजिप्तच्या कांद्याची घुसखोरी ४) गाझा शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला ५) नेटकऱ्यांनो निवडणूक विभाग यंत्रणेचा वॉच ६) न्यूझीलंडविरूद्ध आश्विनचा दबदबा ७) बिश्नोई समाजासमोर सलमानने चेकबुक आणले, लॉरेन्सच्या चुलत भावाचा दावा स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर…
…
continue reading
1
आज Special Podcast | Sanjay Kaka Patil विरूद्ध Rohit Patil, तासगाव विधानसभेत काँटे की टक्कर | Aaj Special SAAM-TV Podcast
3:53
आर आर पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय...तर आर आर पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरणार आहेत...यामुळे वडलांचा विरोधक मुलाविरोधातही मैदानात उतरलाय...तासगावची ही लढत पाहूयात या रिपोर्टच्या खा…
…
continue reading
१) उद्धव ठाकरे गट आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात उतरले २) अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क ३) झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी ४) तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार ५) मुकेश अंबानींची विमा क्षेत्रात एन्ट्री होणार ६) ऋषभ पंतची आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप ७)…
…
continue reading
१) महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं?- सकाळ-CSDC सर्व्हे २) युद्धावर तोडग्यासाठी सर्वोतपरी मदत करू; मोदींची रशियाला ग्वाही ३) ‘जेपीसी’ बैठकीत खळ्ळखट्याक; तृणमूलच्या कल्याण बॅनर्जींनी फोडली बाटली ४) हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला! खंदकात सोन्यासह तब्बल ५० कोटी डॉलरची रोकड ५) लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ६) डेव्हिड वॉर्नर भ…
…
continue reading
1
आज Special Podcast | Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेंच्या गोटात! | Aaj Special SAAM-TV Podcast
3:57
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता...पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली...कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतलीय...आणि निवडणूक लढण्यासाठीही इच्छूक असल्याचंही त्यांनी सांगितलंΑπό τον Sakal Media
…
continue reading
1
बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा
9:06
१) भारत-चीन तणाव निवळला, भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणार २) बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकणार ३) राष्ट्रपती राजवटीचा दावा खोडसाळपणाचा ४) बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ धडकणार ५) फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा ६) तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ? ७) गौतमी पाटीलमुळं चि…
…
continue reading
1
आज Special Podcast | Mahayuti News : चंदगडमध्ये उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच | Aaj Special SAAM-TV Podcast
3:36
चंदगडच्या उमेवादवारीवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपानं दावा केल्यामुळे महायुतीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राजेश पाटलांसमोर शिवाजी पाटलांच आव्हान असेल का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) मनोज जरांगे पाटलांचं ठरलं! जाणून घ्या कुठे अन् कसे उभे करणार उमेदवार? २) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ३) दिवाळी व छट पूजेसाठी मध्य रेल्वेवर ५७० विशेष ट्रेन ४) दिल्लीत स्फोटानंतर अतिदक्षतेचा इशारा ५) कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची मादी गर्भवती ६) पुढच्या दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरला स्थान ७) श्रद्धा कप…
…
continue reading
लोकसभेनंतर हरियाणा-जम्मु-काश्मिरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसची मोठी परिक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणासारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का हे पाहण महत्वाचं ठरणार …
…
continue reading
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस? २) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसनभरपाई तत्काळ द्या - मुख्यमंत्री ३) दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून गावी जाण्यासाठी २५० हुन अधिक गाड्या ४) महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे ५) नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला ६) IND vs NZ: सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं ७) निर्माती एकता कपूरच्या विरोधात ग…
…
continue reading
1
आज Special Podcast | BJP News: विदर्भात भाजप विरुद्ध कॉंग्रेस सामना? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:34
फटका बसल्यानंतर सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी नवी रणनिती आखली आहे. भाजप विदर्भात ओबीसी कार्ड वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भाच राजकीय चित्र कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच २) निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका ३) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणार ४) तेलंगणामध्ये केशर उत्पादन ५) मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणार ६) विराट कोहलीचा भीमपराक्रम! ७)'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…
…
continue reading
1
रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर
9:00
१) रेल्वेसाठी आता चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणार २) पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या.संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस ३) पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची शिक्षा! कोर्टाचे निर्देश ४) इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार ५) विप्रोनं तोडले सर्व रेकॉर्ड;सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर ६) दिल्ली कॅपिटल्सनं सौरव गांगुलीला …
…
continue reading
1
आज Special Podcast | Sangola News:सांगोल्यात मशाल पेटणार की शेकाप गड राखणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:47
सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हंटल कि आठवतात शेकापचे गणपतराव देशमुख,तब्बल 11 वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या सांगोला विधानसभा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हि लढत नेमकी कशी होणार आहे? आणि या मतदारसंघाची समीकरण कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) बळिराजाला दिवाळी भेट! सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ २) मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार दोन जनरल डबे जाणार ३) महादेव जानकर स्वबळावर लढणार! ४) न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली, ५) काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरनंतर ६) भारताच्या नीतू डेव्हिड हॉल ऑफ फेममध्ये ७) ‘मु. पो. बोंबिलवाडी’मध्ये प्रशांत दा…
…
continue reading
१) दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी; राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार २) ‘मोफत खैराती’ प्रकरणी न्यायालयाची केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस ३) औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता ४) अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! ५) तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा ६) पहिल्या कसोटीमध्ये पावसाचीच ‘बॅट…
…
continue reading
1
आज Special Podcast | Baba Siddique: मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्न, सिद्दिकींच्या मर्डरची जेलमधून ऑर्डर | Aaj Special SAAM-TV Podcast
4:41
मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्नस झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय...माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय...मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सर्कीय होतंय? बॉलीवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष्य केलं जातंय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
…
continue reading
१) मुंबईकर 'टोल'मुक्त! २) खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गाला राज्याची मंजुरी ३) डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर ४) धारावी पुनर्वसनासाठी आणखी १२४ एकर जमीन अदानी समूहाला ५) ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods ६) गतविजेत्या मुंबईवर पराभवाची नामुष्की ७) अभिनेते अतुल परचुरे यांचे नि…
…
continue reading
1
आज Special Podcast |Maratha Reservation News : मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा निर्णय नाहीच | Aaj Special SAAM-TV Podcast
4:36
राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरका…
…
continue reading
१) राज्यात उद्या कुठे पाऊस होणार? २) सैनिकांच्या प्राणांचे महत्त्व कमी-अधिक असते का? - राहुल गांधी ३) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे ४) सोनम वांगचूक पुन्हा पोलिसांच्या ताब्यात ५) 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी संप ६) मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा महेला जयवर्धने ७) एल्विश यादव आणि नताशा एकत्र दिसताच ट्रोल स्क्रीप्…
…
continue reading
1
आज Special Podcast | Zeeshan Siddique News : झिशान सिद्दीकीही होते बिष्णोई गँगच्या टार्गेटवर | Aaj Special SAAM-TV Podcast
3:05
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आरोपीने मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं...मारेकऱ्यांना काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा २) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर ३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना ४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती ६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शत…
…
continue reading
1
आज Special Podcast | Sambhajiraje News : संभाजीराजेंकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोध | Aaj Special SAAM-TV Podcast
4:37
प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणार विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा...तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहिम आयोजीत केली...नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली २) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर ३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड ४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक ६) क्रिकेटपटू मोहम्मद सि…
…
continue reading
1
आज Special Podcast | Tirupati Prasad Controversy : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:11
बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय..बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे...आधीच प्रसादाच्या लाडू मध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ माजली होती...आता केलेल्या या नविन दाव्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे...हा प्रकार नेमका काय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
…
continue reading
१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की २) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल ३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर ४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार ५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात ६) राफेल नदालची निवृत्तीची …
…
continue reading
1
आज Special Podcast | MNS News :शिवसेनेची मनसे होणार, स्ट्राईक रेटने वाढवलं ठाकरेंचं टेन्शन | Aaj Special SAAM-TV Podcast
4:05
शिवसेनेतील फूट...त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कोकणात अपयश आलं...त्यामुळे मुसंडी मारणाऱ्या ठाकरे गटाची मनसे होण्याची चर्चा सुरु झाली... मात्र खरचं ठाकरे गटाची मनसे होणरा का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस? २) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर ३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण ४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार ५) आयुर्वेदाच्या नावा…
…
continue reading
1
आज Special Podcast | Sunil Tatkare यांना घेण्यासाठी येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 2 कॅप्टनसह इंजिनिअरचा मृत्यू| Aaj Special SAAM-TV Podcast
5:17
पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होत.मात्र त्यापुर्वीचं दुर्घटना घडली. गेल्या दिड महिन्यात पुण्यात दुसरा अपघात झाला आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री २) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर ३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान? ४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे ५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साज…
…
continue reading
बॉलिवुड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याने त्याला गोळी लागली तो जखमी झाला. असा दावा करण्यात आला असला तरीही गोळी लागली की मारली यावरून पोलिसांचा संशय बळावलाय.मात्र यामागचं कारण काय? पाहूया रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
1
वैद्यकक्षेत्राचा नोबेल ॲब्रोस अन् रुव्हकुन यांना जाहीर ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर
9:27
१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी २) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर ३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए ४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी ५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास ६) जिम्नॅस्टीक्सचं वेड ल…
…
continue reading
मराठा आंदोलक जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताचं जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जरांगे आंदोलनाची वात पेटवणार असल्याच दिसतय. तर जरांगेच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.पाहूया या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणे सहजपणे घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय २) शाकाहारी थाळीच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ ३) मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर ४) धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या ५) मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ६) भारतीय महिला संघाची पाकिस्तानावर मात ७) ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्…
…
continue reading
1
आज Special Podcast | दारु प्याल कॅन्सरने जाल? रोगप्रतिकारशक्ती होते कमी?| Aaj Special SAAM-TV Podcast
3:49
दारु करते सर्वनाश अस म्हटल जात.आता दावा ऐंकूनही तुम्ही हैराण व्हाल.दारुमुळे सहा प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही या दाव्याची पडताडणी केली त्यातुन काय सत्य समोर आलय पाहूया खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
1
आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!
11:28
१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज २) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ ३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या... ४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती ५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची …
…
continue reading
1
आज Special Podcast | तोंडाला नाही लगाम दादांचा आमदार बेफाम, महिलांबाबत वादग्रस्त विधानAaj Special SAAM-TV Podcast
4:45
महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे.देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) …
…
continue reading
तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधूनΑπό τον Sakal Media
…
continue reading
१) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय २) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क ३) जम्मू-काश्मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक ४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान ५) अकरावीच्या…
…
continue reading
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Από τον Sakal Media
…
continue reading
१) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद २) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय ३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन ४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए? ५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षा…
…
continue reading
बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..…
…
continue reading
१) लाडक्या बहिणींसाठी सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण २) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट ३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा ४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान ५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा ६) गौतम गंभीर …
…
continue reading
AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Από τον Sakal Media
…
continue reading
१) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय २) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं ३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर ४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल ५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा …
…
continue reading
1
आज Special Podcast | Earphones वापरणाऱ्यांनो सावधान! अतिवापरामुळे व्हाल बहिरे | Aaj Special SAAM-TV Podcast
2:55
तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Από τον Sakal Media
…
continue reading
1
चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु
9:21
१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार २) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित ३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले ४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु ५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका ६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय ७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गं…
…
continue reading
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे…
…
continue reading